Ad will apear here
Next
१०१ यशस्वी लोकांच्या प्रभावी सवयी
कार्ल मार्क्सपासून बिल क्लिंटनपर्यंत आणि पिकासोपासून ब्रूस लीपर्यंतच्या थोर व्यक्तींच्या कार्यपद्धती कशी होती किंवा आहे, त्यांच्या काय सवयी होत्या, हे जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल. कारण ते समजावून घेतले, तर ते यशस्वी का झाले, हेही समजू शकते.

क्रिस ल्यूक लिखित आणि नीला वैद्य अनुवादित या पुस्तकातून असा अनेक गोष्टी आपल्याला समजतात. आर्थिक सवयी, आरोग्यदायी सवयी, कार्यक्षम सवयी, प्रेरणादायी सवयी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सवयींची माहिती या पुस्तकातून मिळतात.

बेंजामिन फ्रँकलिन यांच्या १३ सवयी होत्या. विन्स्टन चर्चिल यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होत असे, हेन्नी फोर्ड अत्यंत वक्तशीरपणे आणि एकाग्रतेने काम करीत, लाओ त्सु साधेपणाने जगण्याचे पुरस्कर्ते होते अशा अनेक गोष्टी समजतात.  

प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस
पाने : २४०
किंमत : १९५ रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZSJBH
Similar Posts
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून
श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार गणपती अथर्वशीर्ष हे अथर्ववेदातील उपनिषद आहे. अनेक जण ते नेहमी म्हणतात, त्याची आवर्तनेही करतात; मात्र त्यातील अनेक शब्दांचा अर्थ लक्षात येतोच असे नाही. म्हणूनच स्वामी माधवानंद (डॉ. माधव नगरकर) यांनी ‘श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार’ या पुस्तकात गणपती अथर्वशीर्षाचे सूक्ष्म-अर्थविवरण केले आहे. कथा, नाममंत्र
साहित्याच्या पारावर : ३०वी मैफल (व्हिडिओ) ‘ग्रंथाली’च्या ‘साहित्याच्या पारावर’ या ग्लोबल साप्ताहिक साहित्यमैफलीच्या ३०व्या भागात डॉ. सिसिलिया कार्व्हालो आणि राजीव जोशी हे साहित्यिक सहभागी झाले होते. मेधा आलकरी यांनी संवादकाची भूमिका निभावली. वाचक प्रतिनिधी म्हणून रंजना पाटील आणि राजन पाटकर हे सहभागी झाले होते...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language